IBPS PO Bharti 2024| IBPS मार्फत PO/MT पदांच्या तब्बल 4455 जागांसाठी मेगा भरती!

IBPS PO Bharti 2024 – IBPS मार्फत “प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT)” ही पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 4455 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तशी या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर केली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण,महत्त्वाच्या तारखा आणि इतर तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.IBPS PO Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS PO/MT Bharti 2024 माहिती

IBPS ने ऑगस्ट 2024 मध्ये 11 सहभागी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या मध्ये एकूण 4455 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज www.ibps.in या या अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.IBPS PO Bharti 2024

IBPS PO Bharti 2024

IBPS PO/MT Bharti 2024

रिक्त पदाचे नाव व पदांची माहिती

एकूण रिक्त पदे : 4455

पदनाम : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

अर्ज करण्याची पद्धत : Online

वयाची अट : 20 ते 30 वर्षे

पगार : ₹.52,000/- ते 55,000/- महिना

अर्ज फी : जनरल – ₹.850/-, राखीव – ₹.175/-

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारने दिलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit)

सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्षापर्यंत निश्चित केलेली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

  • एससी/एसटी : 05 वर्षे शिथिलता
  • ओबीसी : 03 वर्षे शिथिलता

अर्ज फी (Application Fee)

  • जनरल/ओबीसी – ₹.850/-
  • एससी/एसटी/PWD – ₹175/-
IBPS SO Bharti 2024| IBPS मार्फत नोकरीच्या संधी! इथे बघा संपूर्ण माहिती

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • अर्ज सुरू झालेली तारीख : 01 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
  • पूर्व परीक्षेची तारीख : ऑक्टोबर 2024
  • मुख्य परीक्षेची तारीख : नोव्हेंबर 2024

काही महत्त्वाच्या टीप्स

  • IBPS PO/MT Bharti 2024 भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्ज करताना माहिती योग्य आणि पूर्ण भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • Admit Card मिळाल्यानंतर लगेच डाऊनलोड करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा. परीक्षेच्या दिवशी सोबत असणे आवश्यक आहे.
  • आवश्यक अर्ज फी भरावी अन्यथा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
IBPS PO Bharti 2024

काही महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकयेथे क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.