HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नवीन 372 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याचे तारखा वेगवेगळ्या असल्याने खाली दिलेली pdf जाहिरात पहावी.
HPCL Recruitment 2025
जाहिरात क्र.: HPCL/OPEN/HR/ 1/2025-26
एकूण रिक्त जागा : 372
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता
1. एक्झिक्युटिव असिस्टंट : 10 जागा
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2. ज्युनियर एक्झिक्युटिव : 84 जागा
पात्रता : अभियांत्रिकी डिप्लोमा (Civil, मेकॅनिकल) किंवा (B.Sc Chemistry)
3. इंजिनिअर : 175 जागा
पात्रता : अभियांत्रिकी पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
4.CA : 24 जागा
पात्रता : (i) पदवीधर (ii) CA
5. ऑफिसर (HR) : 06 जागा
पात्रता : PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
6. ऑफिसर (Industrial Enginnering) : 01 जागा
पात्रता : (i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/Instrumentation/ Chemical/ Civil)
7. असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर : 02 जागा
पात्रता : (i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (iii) 3 ते 6 वर्षे अनुभव.
8. लॉ ऑफिसर : 03 जागा
पात्रता : विधी पदवी 01 वर्षे अनुभव.
9. सेफ्टी ऑफिसर : 05 जागा
पात्रता : (i) अभियांत्रिकी पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षे अनुभव.
10. सिनिअर ऑफिसर : 10 जागा
पात्रता : (i) अभियांत्रिकी पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) (iii) 03 वर्षे अनुभव.
11.सिनियर ऑफिसर (सेल्स) : 25 जागा
पात्रता : (i) MBA/PGDM (ii) अभियांत्रिकी पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) +02 वर्षे अनुभव.
12.सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर : 06 जागा
पात्रता : (i) MBA/PGDM (ii) अभियांत्रिकी पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) +02 वर्षे अनुभव.
13. चीफ मॅनेजर/DGM : 05 जागा
पात्रता : (i) MBA/PGDM (ii) अभियांत्रिकी पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) + 14/17 वर्षे अनुभव.
14. मॅनेजर : 04 जागा
पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics) (ii) 09 वर्षे अनुभव.
15. डेप्युटी जनरल मॅनेजर : 03 जागा
पात्रता : (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 18 वर्षे अनुभव.
16.जनरल मॅनेजर : 1 जागा
पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics) (ii) 21 वर्षे अनुभव.
17.IS ऑफिसर : 10 जागा
पात्रता : (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA (ii) 02 वर्षे अनुभव.
18.IS सिक्योरिटी ऑफिसर : 01 जागा
पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security किंवा MCA (ii) 12 वर्षे अनुभव असावा.
Eligibility Criteria For HPCL Bharti 2025
वयाची अट : 25 ते 48 वर्षापर्यंत [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.1180/- [SC/ST/PWD : फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याचा तारखा
- पद क्रमांक 01 ते 06 : 30 जून 2025
- पद क्रमांक 07 ते 18 : 15 जुलै 2025
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
HPCL Recruitment 2025 Important Links
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.