HPCL Apprentice Bharti 2025: हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती! जाणून घ्या संपूर्ण माहिती

HPCL Apprentice Bharti 2025 : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती जाहीर झाली आहे. या भरती प्रक्रिये मार्फत ‘पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटिस’ पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. परंतु अद्याप जाहीर झालेली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 13 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. तुमचे शिक्षण जर अभियांत्रिकी पदवी झालेले असेल तर आजच आपला अर्ज भरुन या संधीचा फायदा घ्यावा. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी खाली देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

HPCL Apprentice Bharti 2025 सविस्तर माहिती

एकूण रिक्त पदे: अद्याप जाहीर नाही

पदाचे नाव : पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटिस

पदनाम आणि त्याचा तपशील

पद क्र.पदनामविषयपद संख्या
01पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटिसCivil, Mechanical, Electrical, Electrical & Electronic,Telecommunication,Instrumentation, Computer Science/IT, Petroleum Engineering
एकूण——

Educational Qualification For HPCL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे 60% गुणांसह संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी असावी.[SC/ST/PWD: 50% गुण]

वयाची अट : उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी,18 ते 25 वर्षे असावे.[SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सवलत]

अर्ज करण्याची फी : या भरतीसाठी अर्ज फी नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ही भरती पाहा – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी भरती| VNMKV Parbhani Bharti 2025

HPCL Apprentice Bharti 2025 अर्ज पद्धत,तारखा, लिंक्स

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025

HPCL Apprentice Bharti 2025 Notification PDF

जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत

  • सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्ज करण्यासाठी कोणत्याही फी ची आकारणी करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.