HPCL Apprentice Bharti 2025| हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधरांना नोकरीची मोठी संधी!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

HPCL Apprentice Bharti 2025 : मित्रांनो तुमचे शिक्षण अभियांत्रिकी मधून झाले असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 30 मे 2025 ही अंतिम तारीख आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹.25 हजार इतके मासिक वेतन दिले जाईल. पुढे आपणास पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा अर्ज शुल्क आणि अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

HPCL Apprentice Bharti 2025

HPCL Apprentice Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभागहिंदुस्तान पेट्रोलियम
एकूण जागानमूद नाही
अर्ज फीनाही
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
पगार₹.25,000/-

HPCL Apprentice Bharti 2025 Vacancy Details

पदाचे नावविषयपद संख्या
पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटिसCivil,Mechanical,Electrical,Electrical & Electronics, Telecommunications,Instrumentation

Educational Qualification For HPCL Apprentice Jobs 2025

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी [SC/ST/PWD : 50% गुण]

वयाची अट – 30 मे 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी – नाही

अर्ज सुरू दिनांक – 16 मे 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2025

HPCL Apprentice Jobs 2025 Links

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.