Hindustan Shipyard Bharti 2025 : हिंदुस्तान शिपयार्ड (HSL) मध्ये पदवीधारकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.यासाठी विविध पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.सरकारी नोकरी मिळण्याची ही संधी अजिबात सोडू नका.03 जुलै 2025 पूर्वी आपले अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या.भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील आपणास खाली सविस्तरपणे देण्यात आला आहे.
Hindustan Shipyard Bharti 2025 भरतीचा आढावा
भरती विभाग – हिंदुस्तान शिपयार्ड (HSL)
भरती प्रकार – चांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणी – सरकारी नोकरी
एकूण जागा – 026
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
नोकरी ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र
Hindustan Shipyard Vacancy 2025
पदांची नावे | पद संख्या |
अतिरिक्त महाव्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक/वरिष्ठ व्यवस्थापक/व्यवस्थापक/उपव्यवस्थापक | 026 |
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
पदाचे नाव | पात्रता |
अतिरिक्त महाव्यवस्थापक | कोणत्याही शाखेतील पदवी +LLB किंवा कायद्याची पदवी असणे आवश्यक. |
उपमहाव्यवस्थापक | मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा नेव्हल आर्किटेक्चर या शाखेतील पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी (किमान 55% गुणांसह) ही पदवी AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून असावी. |
वरिष्ठ व्यवस्थापक | कोणत्याही शाखेतील पदवी +LLB किंवा कायद्याची पदवी असणे आवश्यक. |
व्यवस्थापक | पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी (किमान 60% गुण आवश्यक) |
उपव्यवस्थापक | फायर अँड सेफ्टी विषयामध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी (किमान 60% गुणांसह) ही पदवी AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून असावी. |
टीप – पात्रते विषयी अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
Hindustan Shipyard Bharti 2025 वयाची अट,अर्ज प्रक्रिया
वयाची अट – किमान 48 वर्षे [आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू शकते.)
अर्ज शुल्क – जाहिरात पहावी.
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
अर्जाची अंतिम दिनांक – 03 जुलै 2025
महत्वाच्या लिंक्स
pdf जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत वेबसाइट | भेट द्या |
महत्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा.
- अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
- योग्य ती सर्व माहिती भरून,आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- केवळ ऑनलाइन पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारण्यात येतील.
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 जुलै 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहावी.