Hindustan Copper Bharti 2025| हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये पदासाठी 167 जागांसाठी भरती!

Hindustan Copper Bharti 2025 : मित्रांनो हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये परत एकदा नवीन भरती निघाली आहे. अप्रेंटिस पदाच्या 167 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 27 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची थोडक्यात माहिती

  • भरती संगठना : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL)
  • एकूण रिक्त जागा : 167
  • पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : 27.08.2025

ट्रेड नुसार पदांचा तपशील

अ.क्र.ट्रेडजागा
1मेट (Mines)01
2ब्लास्टर (Mines)12
3डिझेल मेकॅनिक10
4फिटर16
5टर्नर मशिनिस्ट16
6वेल्डर (Gas & Electric)16
7इलेक्ट्रिशियन36
8ड्राफ्ट्समन (Civil)04
9ड्राफ्ट्समन (Mechanical)03
10COPA14
11सर्व्हेअर08
12Reff & AC02
13मेसन (Building Constructor)04
14कारपेंटर06
15प्लंबर05
16हॉर्टिकल्चर असिस्टंट04
17इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स04
18सोलार टेक्निशियन (Electrician)06

Education Qualification For Hindustan Copper Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

  • क्र.१&2 : 10th उत्तीर्ण
  • क्र.3 ते 18 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : 01 मे 2025 रोजी,18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षणानुसार सवलत देण्यात येईल.]

अर्ज फी : फी नाही

नोकरी ठिकाण : मलांजखंड, मध्य प्रदेश

Hindustan Copper Bharti 2025 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2025

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
error: Content is protected !!