Hindustan Copper Bharti 2025 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. एकूण 209 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरती मार्फत विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Hindustan Copper Bharti 2025 भरतीचा आढावा
- भरती विभाग – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL)
- पद – ट्रेड अप्रेंटिस,टेक्निशियन अप्रेंटिस,ग्रॅज्युएट अप्रेंटिस
- पद संख्या – 209
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून 2025
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
ट्रेड अप्रेंटिस | 20 |
ट्रेड नुसार तपशील
ट्रेड | पद संख्या |
मेट (Mines) | 37 |
ब्लास्टर (Mines) | 36 |
फ्रंट ऑफीस असिस्टंट | 20 |
डिझेल मेकॅनिक | 04 |
फिटर | 10 |
टर्नर | 07 |
वेल्डर (Gas & Electric) | 10 |
इलेक्ट्रिशियन | 30 |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 04 |
ड्राफ्ट्समन (Civil) | 04 |
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 05 |
COPA | 33 |
सर्व्हेअर | 04 |
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक | 04 |
Reff & AC | 01 |
एकूण | 209 |
Educational Qualification For Hindustan Copper Bharti 2025
शैक्षणिक पात्रता –
- ट्रेड 1 ते 3 : 10th उत्तीर्ण
- ट्रेड 4 ते 15 : 10th उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट – उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – आकारण्यात आले नाहीत
अर्जाची शेवटची तारीख – 02 जून 2025
नोकरी ठिकाण – खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, राजस्थान
Hindustan Copper Bharti 2025 Use Full Links
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.