HAL Bharti 2025| हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये “या” पदासाठी भरती!

HAL Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) अंतर्गत नवीन भरती निघाली आहे. या मध्ये ‘विमान तंत्रज्ञ’ पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 22 जुलै 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अटी आणि शर्ती वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HAL Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती

भरती विभाग : हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL)

भरतीची श्रेणी : केंद्र सरकारी नोकरी

एकूण जागा : 06

पदाचे नाव : विमान तंत्रज्ञ

HAL Bharti Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या
विमान तंत्रज्ञ06

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

पदाचे नावपात्रता
विमान तंत्रज्ञDiploma from any of the recognized boards of Universities

हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरती 2025

वयाची अट : 28 वर्षे

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 22 जुलै 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर एमआरओ विभाग, पोस्ट बॉक्स क्रमांक १७९६, विमानपुरा पोस्ट, बेंगळुरू-५६००१७ (कर्नाटक) इथे अर्ज करावा.

HAL Bharti 2025 Important Links

जाहिरात (PDF)CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

Apply For HAL Application 2025

  • वरील पदासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2025 आहे.
error: Content is protected !!