HAL Apprentice Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 588 जागांची भरती निघाली आहे. ही पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बाब आहे. पदवीधर उमेदवार यासाठी 02 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
HAL Apprentice Bharti 2025 Details
एकूण रिक्त जागा : 588
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ITI अप्रेंटिस | 310 |
2 | अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस | 130 |
3 | डिप्लोमा अप्रेंटिस | 60 |
4 | नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस | 88 |
Eligibility Criteria For HAL Apprentice Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पहावी.
वयाची अट : वयाची अट नमूद नाही.
मिळणारे वेतन : नियमानुसार देण्यात येईल.
HAL Apprentice Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत.
अर्जाची शेवटची तारीख : पद क्र.1- 02 सप्टेंबर 2025 पर्यंत
अर्जाची शेवटची तारीख : पद क्र.2 ते 4 -10 ऑगस्ट 2025 पर्यंत
Some Use Full Links
जाहिरात (PDF) | पद क्र.1 क्लिक करा पद क्र.2 ते 4 क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी | पद क्र.1 क्लिक करा पद क्र.2 ते 4 क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | पद क्र.1 क्लिक करा पद क्र.2 ते 4 क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
टीप : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरती बाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.