Exim Bank Recruitment 2023|भारतीय आयात-निर्यात बँकेत 45 जागांसाठी भरती

Exim Bank Recruitment 2023

Exim Bank Recruitment 2023:बँके मध्ये नोकरी करू पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.एक्जिम बँक अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या 45 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.Exim Bank Recruitment 2023 या भरती साठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.एक्जिम बँक भरती साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 21 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे.या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत ठेवण्यात आली आहे.Exim Bank Recruitment 2023 साठी असणारी पात्रता,निवडप्रक्रिया,वयोमर्यादा,अर्ज फी याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.भरती संबधीच्या संपूर्ण माहिती साठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Exim Bank Recruitment 2023

Exim Bank Recruitment 2023 माहिती

भरती संस्थाआयात-निर्यात बँक(Exim Bank)
पदाचे नावव्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या45
वेतनश्रेणीरु.55000/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची दिनांक10.11.2023
अधिकृत वेबसाईटeximbankindia.in

HOW TO APPLY Exim Bank Recruitment 2023

Exim Bank Recruitment 2023:पदाचे नाव & तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
01मॅनेजमेंट ट्रेनी(बँकिंग ऑपरेशन्स)35
02मॅनेजमेंट ट्रेनी(डिजिटल टेक्नोलॉजी)07
03मॅनेजमेंट ट्रेनी(राजभाषा)02
04मॅनेजमेंट ट्रेनी(ॲडमिनिस्ट्रेशन)01
Total 45

शैक्षणिक पात्रता

Exim Bank Recruitment 2023 या भरती साठी असणारी पात्रता खाली दिली आहे.

पदाचे नाव पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी(बँकिंग ऑपरेशन्स)60% गुणासह पदवीधर (ii) MBA/PGDBA(फायनान्स)/CA
मॅनेजमेंट ट्रेनी(डिजिटल टेक्नोलॉजी)60% गुणासह B.E/B. Tech computer सायन्स/IT इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा 60% गुणासह MCA
मॅनेजमेंट ट्रेनी(राजभाषा)60% गुणासह पदवीधर(ii)हिंदी/इंग्लिश पदवी
मॅनेजमेंट ट्रेनी(ॲडमिनिस्ट्रेशन)60% गुणासह B.E/B. Tech (सिव्हील /इलेक्ट्रिकल किंवा हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/फॅसिलिट्स मॅनेजमेंट

वयोमर्यादा

या भरती साठी किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे.या भरतीसाठी वयोमर्यादा ही 01 ऑक्टोबर 2023 पर्यंत गणली जाईल.या व्यतिरिक्त ओबीसी, ईडब्ल्यूएस,एससी,एसटी आणि आरक्षित वर्गांना सरकारच्या नियमानुसार सवलत देण्यात येईल.

  • किमान वय : 21 वर्षे
  • कमाल वय : 28 वर्षे
  • 01 ऑक्टोबर 2023 पर्यंत वयोमर्यादा गणली जाईल
  • आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल

Exim Bank ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज फी

Exim Bank Recruitment 2023 साठी ओबीसी,सामान्य वर्गांसाठी अर्ज फी रु.600 ठेवण्यात आली आहे.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडी.महिला आणि ईडब्ल्यूएस वर्गांसाठी अर्ज फी रु.100 ठेवण्यात आली आहे.उमेदवार अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

प्रवर्ग अर्ज फी
ओबीसी/सामान्यरु.600
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूडी/महिलाआणि ईडब्ल्यूएसरु.100
अर्ज शुल्क जमा करण्याची पद्धतऑनलाइन

निवडप्रक्रिया

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा,मुलाखत,कागदपत्रे पडताळणी,वैद्यकीय तपासणी या आधारांवर केली जाईल.

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय तपसणी

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षेचा नमुना

Exim Bank Recruitment 2023 साठी परीक्षेचा कालावधी हा 3 तीन तासांचा असेल.यामध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जातील.प्रत्येक प्रश्न हा एक गुणांचा असेल.हा पेपर एकूण 200 गुणांचा असेल.

विषय प्रश्न/गुण कालावधी
Reasoning and Quantitative
Aptitude
20/2016 Min
English20/2016 Min
Data Analysis and Interpretation20/2016 Min
Financial Awareness with
Reference to Banking Industry
20/2016 Min
Computer20/2016 Min
Total100/10080 Min

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीएक वर्षाचे प्रशिक्षण रु.55,000 प्रति महिना
उपव्यस्थापकरु.36,000 -1490 -46,430 – 1740 -49,910-1990

आवश्यक कागदपत्रे

उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • 10 वी पास गुणपत्रक(प्रमाणपत्र)
  • 12 वी पास गुणपत्रक(प्रमाणपत्र)
  • पदवी गुणपत्रक(प्रमाणपत्र)
  • फोटो आणि सही
  • जातीचा दाखला
  • उमेदवारांचा मोबाईल नंबर आणि ई-मेलआयडी
  • आधारकार्ड

अर्ज कसा करावा

Exim Bank Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा याची माहिती खाली दिली आहे.

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • त्यानंतर Recruitment वरती क्लिक करा.
  •  Exim Bank Recruitment 2023 वरती क्लिक करा.
  • अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • उमेदवारांनी फॉर्म मध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही अपलोड करावी.
  • उमेदवार आपल्या श्रेणी नुसार अर्ज फी भरू शकतात.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.

महत्त्वाच्या तारखा

 Exim Bank Recruitment 2023 अधिसूचना प्रकाशित दिनांक16 ऑक्टोबर 2023
 Exim Bank Recruitment 2023 अर्ज भरण्यास सुरु झालेली दिनांक21 ऑक्टोबर 2023
 Exim Bank Recruitment 2023 अर्ज करण्याची अंतिम दिनांक10 नोव्हेंबर 2023
 Exim Bank Recruitment 2023 परीक्षेची दिनांक/मुलाखतडिसेंबर 2023
Exim Bank Recruitment 2023

Exim Bank Recruitment 2023 in English

Brief Information: Exim Bank Recruitment 2023 Indian Exim Bank has Advertised a Notification For The Recruitment Management Trainee Vacancy on Direct Recruitment Basis. Those Candidates Who Are Interested In The Vacancy Details And Completed all eligibility criteria can read the notification and apply online.

Vacancy Details

Post Name TotalQualification
Management Trainee(Banking Operations)35MBA/PGDBA or equivalent
Management Trainee(Digital Technology)07B.E.B. Tech Degree in computer Science/Information
Management Trainee(Rajbhasha)02Graduation/PG (Relevant discipline)
Management Trainee(Administration)01B.E/B. Tech Degree Civil/Electrical

Age Limit

  • Minimum Age : 21 Years
  • Maximum Age : 28 Years
  • Age Relaxation is Applicable as per Rules.

Application Fee

Category Fee
General/OBCRs.600/-
SC/ST/EWS/PHRs.100/-
All Category FemaleRs.100/-
Payment MethodDebit Card, Credit Card, Net Banking Fee Mode Only

Important Dates

Exim Bank Recruitment 2023 Date Of Notification16 October 2023
Exim Bank Recruitment 2023 Application Start Date21 October 2023
Exim Bank Recruitment 2023 Last Date for Payment of Application10 November 2023
Exim Bank Recruitment 2023 Date for Tentative month of Online ExaminationDec 2023

How To Apply

  • Application Period : 21.10.2023 To 10.11.2023
  • Read The Notification Before Applying
  • Ensure You Have all Necessary Documents, Including, Eligibility proof, ID, and Address Details.
  • Have Scanned Documents ready(Photo, Signature and id proof)
  • Check application from carefully before submitting
  • Pay The Application Fee Required
  • Take The Printout Final Submitted Form

Interested Candidates Can Read the Full Notification Before Apply Online

Apply OnlineClick Here
Official NotificationClick Here
Official WebsiteClick Here
For detailed information and to apply Online for this job, visit the official website.

सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Exim Bank Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज  कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.


Exim Bank Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Exim Bank Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.