EXIM Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे पण संधी उपलब्ध नाही तर मित्रांनो आता आयात-निर्यात बँकेत विविध पदांची भरती होत असून, त्यामध्ये एकूण 028 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे आणि ती 25 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहील. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली तपशीलवार देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
EXIM Bank Jobs 2025
एकूण रिक्त जागा : 028
रिक्त पदाचे नाव & तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
01 | मॅनेजर ट्रेनी (Digitel Technology) | 10 |
02 | मॅनेजर ट्रेनी (Research & Analysis) | 05 |
03 | मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) | 02 |
04 | मॅनेजर ट्रेनी (Legal) | 05 |
05 | डेप्युटी मॅनेजर Legal(Grade/Scale Junior Management I) | 04 |
06 | डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)(Grade / Scale Junior Management I) | 01 |
07 | चीफ मॅनेजर (Compliance Officer) (Grade / Scale Middle Management III) | 01 |
एकूण | 28 |
Educational Qualification For EXIM Bank Bharti 2025-पात्रता
पद क्र.1 : 60% गुणांसह B.E/B.Tech Degree (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA
पद क्र.2 : 60 टक्के गुणांसह अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी.
पद क्र.3 : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी.
पद क्र.4 : 60 टक्के गुणांसह LLB
पद क्र.5 : (i) 60 टक्के गुणांसह LLB (ii) 01 वर्षे अनुभव.
पद क्र.6 : (i) ICSI चे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी.(iii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र.7 : (i) ICSI चे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी.(iii) 10 वर्ष अनुभव.
Eligibility Criteria For EXIM Bank Bharti 2025
वयाची अट : अर्जदाराचे वय 28 फेब्रुवारी 2025 रोजी 28 ते 40 वर्षापर्यंत असावे.[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला/ओबीसी: ₹.600/- [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹.100/-]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
EXIM Bank Bharti 2025 Apply Online
- अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
- अर्ज सुरू दिनांक : 22-03-2025
- अर्जाची अंतिम दिनांक : 25-04-2025
- लेखी परीक्षा : मे 2025

EXIM Bank Bharti 2025 Notification

भरतीची जाहिरात | Notification PDF |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |