DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये भरती निघाली आहे.सदर भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती मधून 289 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.सदर भरती ही उच्च श्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक,रचना सहाय्यक या पदांसाठी घेण्यात येत आहे.या पदांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज लिंक,महत्वाच्या तारखा आणि भरतीचा इतर महत्वाचा तपशील या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 Notification
महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत पुणे,कोकण,नागपूर,नाशिक,छ. संभाजीनगर आणि अमरावती या विभागामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक,रचना सहाय्यक या संवर्गाच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
DTP Maharashtra Bharti 2024 Vacancy Details
- एकूण जागा : 289
- पदनाम : उच्च श्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक,रचना सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून माध्यमिक शालांत परीक्षा [S.S.C] पास,स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असावी.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. [एससी/एसटी – 05 वर्षे सवलत, ओबीसी – 03 वर्षे सवलत
DTP Maharashtra Bharti 2024 Online Apply
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग : रु.1000/-
- राखीव प्रवर्ग : रु.900/-
मिळणारा पगार : रु.38,600/- ते 1,32,300/- रु.
ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक : 30 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 7951 जागांची मोठी भरती! लवकर करा अर्ज
How To Apply For DTP Maharashtra Bharti 2024
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत.
- उमेदवारांनी अर्ज अधिकृत वेबसाईट वरुनच करावेत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज रीजेक्ट केला जाईल आणि उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज करण्याच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्ज भरल्यानंतर सबमिट करा आणि त्याची प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
DTP Maharashtra Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
Notification (जाहिरात) | इथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | इथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | इथे क्लिक करा |
Join नोकरी ग्रुप | इथे क्लिक करा |
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.