DSSSB Bharti 2025: दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ भरती! पगार-29,000 ते 1,51,000 रु.

DSSSB Bharti 2025 : दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत विविध पदांवरती भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 07 ऑगस्ट 2025 आहे.नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार देण्यात येईल.भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास खाली जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DSSSB Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभाग : दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ

एकूण जागा : 2119

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

DSSSB Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1मलेरिया निरीक्षक37
2आयुर्वेदिक फार्मासिस्ट08
3पीजीटी इंजिनिअरिंग ग्राफिक्स (पुरुष)04
4पीजीटी इंजिनिअरिंग ग्राफिक्स (महिला)03
5पीजीटी इंग्रजी (पुरुष)64
6पीजीटी इंग्रजी (महिला)29
7पीजीटी संस्कृत (पुरुष)06
8पीजीटी संस्कृत (महिला)19
9पीजीटी फलोत्पादन (पुरुष)01
10पीजीटी कृषी (पुरुष)05
11घरगुती विज्ञान शिक्षक26
12सहाय्यक120
13तंत्रज्ञ70
14फार्मासिस्ट19
15वॉर्डर1676
16प्रयोगशाळा तंत्रज्ञ30
17वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक02

Eligibility Criteria For DSSSB Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराकडे बी.ए., बी.एड., बी.एससी., बी.टेक/बी.ई., १२ वी, १० वी, कोणत्याही पदव्युत्तर पदवी, एम.ए. (संबंधित क्षेत्रे) असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. (सविस्तर जाहिरात पहावी)

वयाची अट : 18 ते 32 वर्षे असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

DSSSB Recruitment 2025 Apply Online

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2025

अर्ज फी : ₹.१००/- (महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूबीडी (बेंचमार्क अपंगत्व असलेली व्यक्ती) आणि माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांसाठी लागू नाही.

परीक्षा : सप्टेंबर 2025 मध्ये

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
error: Content is protected !!