DRDO Bharti 2025| संरक्षण संशोधन व विकास संघटनेत मिळवा नोकरी.. फक्त हवी ही पात्रता!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

DRDO Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे.तुमच्याकडे जर पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता.संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 148 रिक्त जागा भरण्यात येणार आहेट. तशी या भरतीची अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरुन प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्याची अंतिम दिनांक अजून जाहीर झाली नसून ती लवकरात लवकर जाहीर होईल. त्यामुळे आजच आपले अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा.

DRDO Bharti 2025 थोडक्यात माहिती

घटकतपशील
भरती विभागसंरक्षण संशोधन व विकास संघटना
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण जागा148
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
पगारनियमानुसार

DRDO Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सायंटिस्ट ‘B’ DRDO127
02सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA09
03सायंटिस्ट ‘B’12
एकूण148

Educational Qualification For DRDO Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication/Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/Chemistry/ Mathematics/Entomology/Statistics/Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE

वयाची अट : 35 वर्षापर्यंत [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : सामान्य/ओबीसी/EWS : रु.100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्जाची अंतिम दिनांक : Available Soon

DRDO Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.