Dhule Mahanagarpalika Bharti 2025 Notification
धुळे महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार Dhule Mahanagarpalika Bharti 2025 ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 21 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे.
मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. तसेच जाहिरात PDF ओपन केल्यानंतर त्यामध्ये अर्ज करण्याची लिंक देण्यात आली आहे त्या ठिकाणाहून पण अर्ज करू शकता.
Dhule Mahanagarpalika Bharti 2025 थोडक्यात माहिती
भरती विभाग – धुळे महानगरपालिका अंतर्गत भरती
भरती प्रकार – महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी
पदाचा तपशील – वाहनचालक
एकूण जागा – 13
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

धुळे महानगरपालिका भरती 2025 पदांचा तपशील
- जेसीबी वाहनचालक : 02
- वाहनचालक : 11
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कमीत कमी 10th उत्तीर्ण असावा. पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर जाहिरात पाहावी.
मिळणारा पगार : ₹.17,500/- मासिक वेतन दिले जाईल.
वयाची अट : उमेदवारांचे वय किमान 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे इतके असावे. या पेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
अर्ज करण्याची पद्धत : सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 13 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहेत.21 जानेवारी पर्यंत आपण अर्ज करू शकता.
Dhule Mahanagarpalika Bharti 2025 PDF

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | इथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | इथे क्लिक करा |
महत्वाचे :
Dhule Mahanagarpalika Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.