CISF Recruitment 2025 : देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. आता केंद्रीय ओद्योगिक सुरक्षा बल (CISF) मध्ये भरती निघाली आहे. ही भरती हेड कॉन्स्टेबल या पदासाठी जाहीर केली आहे. 12वी पास असलेल्या तरुणांसाठी एक नामी संधी आहे. यासाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी 30 मे 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
CISF Recruitment 2025 भरतीचा आढावा घटक तपशील भरती संस्था केंद्रीय ओद्योगिक सुरक्षा बल (CISF) भरतीची श्रेणी केंद्र सरकारी नोकरी एकूण जागा 30 पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल पगार लेव्हल 4 नुसार 25,000 ते 81,000 ₹. पगार मिळेल. वयाची अट 18 ते 33 वर्षे अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज फी नाही नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
रिक्त पदांचा तपशील & पात्रता पदाचे नाव पद संख्या पात्रता हेड कॉन्स्टेबल 30 12th उत्तीर्ण
CISF Recruitment 2025 Apply Online अर्ज पद्धत : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2025 अर्ज फी : नाही CISF Recruitment 2025 Links आवश्यक कागदपत्रे आधार कार्डफोटो (6 महिन्याचा आत मधील) डोमासाईल दाखला/जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर दाखला पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्ड उमेदवाराची सही अनुभव प्रमाणपत्र MSCIT प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट) महत्त्वाच्या सूचनाया भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करण्याची लिंक वर दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. पात्रता निकष पूर्ण करत असाल तरच अर्ज करावा. अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडवित. अपूर्ण माहिती असणारे अर्ज मान्य केले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे. सविस्तर माहिती PDF मध्ये देण्यात आली आहे.