CGST Pune Customs Bharti 2025|केंद्रीय GST व सीमा शुल्क विभाग भरती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CGST Pune Customs Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय GST व सीमा शुल्क विभागामध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत एकूण 014 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.10वी/ITI व इतर पात्रता धारक उमेदवारांसाठी सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

CGST Pune Customs Bharti 2025
CGST Pune Customs Bharti 2025

पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 10 जून 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना व भरतीची इतर माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण आणि वेतनश्रेणी अशी सविस्तर माहिती खाली या लेखांमध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

CGST Pune Customs Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभाग – केंद्रीय GST व सीमा शुल्क विभाग

भरतीचे नाव – केंद्रीय GST व सीमा शुल्क विभाग भरती

एकूण रिक्त जागा – 14

भरतीची श्रेणी – केंद्र श्रेणी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
नाविक, वंगणवाला, कारागीर14

Educational Qualification For CGST Pune Customs Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावपात्रता
नाविक(i) 10वी पास (ii) समुद्रा मध्ये जाणाऱ्या यांत्रिक जहाजामध्ये 03 वर्षांचा अनुभव व दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम
वंगणवाला(i) 10वी पास (ii) मुख्य व सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रा मध्ये जाणाऱ्या यांत्रिक जहाजामध्ये 03 वर्षांचा अनुभव
कारागीर(i) 10वी पास (ii) ITI/(मेकॅनिक/डीजल/मेकॅनिक/Fitter/Turner/Welder/Electrician/ Instrumental/Carpentry) (iii) अभियांत्रिकी ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती  संघटनेत दोन वर्षांचा अनुभव

Eligibility Criteria CGST Pune Customs Jobs 2025

वयाची अट – 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी – अर्ज फी नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

CGST Pune Customs Bharti 2025 Apply

  • अर्ज पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 10 जून 2025
  • परीक्षा – नंतर कळवण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001. येथे अर्ज करायचा आहे.

CGST Pune Customs Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात [PDF] & अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज ही ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आलेला आहे.
  • अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.