Central Railway School Kalyan Bharti 2025 : मध्य रेल्वे शाळा कल्याण येथे 21,250 रु. पगाराची नोकरी! लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Railway School Kalyan Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर 12th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.मध्य रेल्वे शाळा कल्याण येथे विविध रिक्त पदांची भरती होत आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना 12, 13 आणि 17 मार्च 2025 रोजी मूळ कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर रिक्त पदे आणि पात्रता व महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. सर्व माहिती व्यवस्थिरीत्या वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Central Railway School Kalyan Bharti 2025

एकूण रिक्त पदे : 13

Central Railway School Kalyan Jobs Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या
PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक इत्यादि13

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा हा उमेदवार 12वी, बी.ए, बी.एस्सी, एम.एस्सी, एम.ए,बी.कॉम, एम.कॉम केलेला असणे आवश्यक आहे.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.

मिळणारे वेतन : 21,250/- ते 27,500/- रुपये मासिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

मुलाखतीच्या तारखा : 12, 13 आणि 17 मार्च 2025

मुलाखतीचे ठिकाण : चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे सेक (ईएम) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण.

Central Railway School Kalyan Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरातOfficial Notification
अधिकृत वेबसाईटOfficial Website

How To Apply Central Railway School Kalyan Bharti 2025

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्येदिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
  • तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (थेट मुलाखत) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • मुलाखतीचा पत्ता वरती दिला आहे.