Central Bank Of India Recruitment 2023|सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 192 जागांसाठी भरती|आजच अर्ज करा

Central Bank Of India Recruitment 2023

Central Bank Of India Recruitment 2023:सेंट्रल बँक ऑफ इंडिया(CBI) ने एसओ (ऑफिसर) भरतीची अधिसूचना जाहीर केली असून या भरती अंतर्गत 192 पदे भरण्यात येणार आहेत.बँकेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे.या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ही 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.Central Bank Of India Recruitment 2023 या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता,निवडप्रक्रिया,वयोमर्यादा,अर्ज फी आणि इतर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Central Bank Of India Recruitment 2023
  • पदाचे नाव : ऑफिसर
  • एकूण पदे : 192

पदांचा तपशील

पद.क्रश्रेणी स्केलपद संख्या
01आयटीV01
02रिस्क  मॅनेजरV01
03रिस्क  मॅनेजरIV01
04आयटीIII06
05फायनान्शियल एनालिस्टIII05
06आयटीII73
07लॉ ऑफिसरII15
08क्रेडीट ऑफिसरII50
09फायनान्शियल एनालिस्टII04
10CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/ Ind AS/ बॅलन्स शीट / टॅक्सेशनII03
11आयटीI15
12सिक्योरिटी ऑफिसरI15
13रिस्क  मॅनेजरI02
14लायब्रेरियनI01
Total192

Central Bank Of India Recruitment 2023:सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती तपशील

विभागाचे नावसेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरती संस्थासेंट्रल बँक ऑफ इंडिया
पदाचे नावऑफिसर
एकूण पदे192
वेतनमान36000 ते 100350/- प्रति महिना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक19 नोव्हेंबर 2023
भाषाहिंदी/इंग्लिश
परीक्षालेखी परीक्षा/मुलाखत
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
विभागीय वेबसाईट centralbankofindia.co.in

शैक्षणिक पात्रता

Central Bank Of India Recruitment 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडिया (ऑफिसर) या पदासाठी जर आपण अर्ज करणार असाल तर तुमच्या कडे खालील शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.

  • पद क्र 01 :- i) कॉम्प्युटर सायन्स/IT इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनीयरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी/60% गुणासह MCA (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र 02 :- 55% गुणासह B.SC सांख्यिकी विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र 03 :- 55% गुणासह B.SC सांख्यिकी विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी किंवा MBA (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र 04 :- i) 60% गुणासह कॉम्प्युटर सायन्स/IT इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनीयरिंग पदवी किंवा MCA किंवा MSC (IT) MSC (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 06 वर्षे अनुभव [SC,OBC,PWBD-55% गुण]
  • पद क्र 05 :- CA +01 वर्षे अनुभव MBA फायनान्स [SC,OBC,PWBD-55% गुण] + 04 वर्षे अनुभव.
  • पद क्र 06 :- i) 60% गुणासह कॉम्प्युटर सायन्स IT इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनीयरिंग पदवी किंवा MCA/M.SC(IT)/ MSC कॉम्प्युटर सायन्स (ii) 03 वर्षे अनुभव [SC,OBC,PWBD-55% गुण]
  • पद क्र 07 :- i)60% गुणासह LLB [SC,OBC,PWBD-55% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 08 :- पदवीधर +MMS/MBA फायनान्स/PGDBM (बँकिंग&फायनान्स) 03 वर्षे अनुभव किंवा CA
  • पद क्र 09 :-CA/ICWA किंवा 60% गुणासह MBA फायनान्स [SC,OBC,PWBD-55% गुण] 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 10 :- CA
  • पद क्र 11 :- i) 60% गुणासह कॉम्प्युटर सायन्स/IT इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनीयरिंग पदवी किंवा MCA किंवा MSC (IT) MSC (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 01 वर्षे अनुभव [SC,OBC,PWBD-55% गुण]
  • पद क्र 12 :- i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात जेसीओ आणि पाच वर्षाची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी हवाई दल,नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक
  • पद क्र 13 :- MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)
  • पद क्र 14 :- i)55% गुणासह लायब्रेरियन सायन्स पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

Central Bank Of India Recruitment 2023 वयोमर्यादा ही खालीलप्रमाणे असेल.

  • 30 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 32 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • SC/ST/OBC :05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत
  1. पद क्र 1,2 & 12 :- 45 वर्षापर्यंत
  2. पद क्र 3 :- 40 वर्षापर्यंत
  3. पद क्र 4 & 5 :- 35 वर्षापर्यंत
  4. पद क्र 6,7,8,9 & 10 :- 33 वर्षापर्यंत
  5. पद क्र 11 ,13,&14 :- 30 वर्षापर्यंत

निवडप्रक्रिया

आता या भरती साठी आपण निवड प्रक्रिया पाहूया.लेखी परीक्षा/मुलाखत आणि गुणवत्ता यादी अंतिम निवड या नुसार केली जाईल.ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षेची माहिती खाली दिली आहे.

चाचणी नाव प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त गुण कालावधी
बँकिंग6060
संगणकाचे ज्ञान202060 मिनिटे
सामान्य ज्ञान आणि वर्तमान आर्थिक परिस्थिती2020
एकूण 100 100

अर्ज शुल्क

या भरती साठी असणारे अर्ज शुल्क हे खालीलप्रमाणे प्रमाणे असतील.

  • General/OBC : रु.850/- + GST
  • SC/ST/PWBD/महिला उमेदवार : रु.150/- + GST
Central Bank Of India Recruitment 2023

अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • Application Form खुला होईल तो फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क हे Online भरावे.
  • सबमिट पर्याय वरती क्लिक करून भरलेल्या अर्जाची पावतीची प्रत काढून तुमच्या जवळ ठेवा.

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

  • Central Bank Of India Recruitment 2023 साठी अर्ज करताना Online पद्धतीने अर्ज भरावेत.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर झाल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज पूर्ण काळजीपूर्वक वाचून मगच भरावा.
  • चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यास अर्ज बाद ठरविण्यात येईल.
  • उमेदवार वरती दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज भरू शकतात.
Central Bank Of India Recruitment 2023

Central Bank Of India Recruitment 2023 – In English

Vacancy Details

Sr. NoPostsURSCSTOBCEWS No Of Vacancy
01 Information Technology II291106200773
02 Credit Officer II200803140550
03 Information Technology I060201040215
04 Security Officer I070201040115
05 Law Officer II060201040215
06 Information Technology III0301010106
07 Financial Analyst III040105
08 Financial Analyst II030104
09CA – Finance & Accounts/GST/nd AS/Balance Sheet/Taxation0303
10 Risk Manager I0202
11 Risk Manager IV0101
12Information Technology V0101
13 Risk Manager V0101
14Librarian I0101
Total192

Educational Qualification

  • Post No 01:- i) Computer Science/IT Electronics & Communication Engineering Degree/Master Degree or MCA With 60% marks ii) 10 years experience.
  • Post No 02 :- i) B. Sc Degree in statistics/Analyst with 55% marks or MBA ii) 10 Years experience.
  • Post No 03 :- B. Sc Degree in statistics/Analyst with 55% marks or MBA ii) 08 Years experience.
  • Post No 04:- Degree in Computer Science/IT Electronics & Communication Engineering With 60% marks or MCA/MSC IT) / M.Sc. (Computer Science)  (ii) 06 years experience [SC/OBC/PWBD: 55% Marks]
  • Post No 05 :- CA +01years experience or MBA(Finance) [SC/OBC/PWBD: 55% Marks] 04 years experience.
  • Post No 06 :- Computer Science/IT Electronics & Communication Engineering Degree/Master Degree or MCA With 55% marks ii) 03 years experience.
  • Post No 07 :- LLB With 60% marks [SC/OBC/PWBD: 55% Marks] 03 years experience.
  • Post No 08 :- Graduate + MBA/MMS(Finance) PGDBM banking and finance 03 years experience or CA.
  • Post No 09 :- CA/ICWA + or MBA (Finance) with 06% marks [SC/OBC/PWBD: 55% Marks] 03 years experience.
  • Post No 10 :- CA
  • Post No 11 :- Computer Science/IT Electronics & Communication Engineering Degree/Master Degree or MCA With 60% marks or MCA/M.sc(computer Science) ii) 01 years experience. [SC/OBC/PWBD: 55% Marks]
  • Post No 12 :- i)Graduate ii)Ex-Junior Commissioned Officer With Minimum 5 Years service as JCO In Indian Army or equivalent rank in air force, navy and paramilitary force.
  • Post No 13 :- MBA/MMS/PG Diploma (Banking And (Finance)
  • Post No 14 :- Librarian Science Degree with 55% marks ii) 05 Years experience.

Central Bank Of India Recruitment 2023:Overview

Name Of The OrganizationCentral Bank Of India(CBI)
Post NameSpecialist Officer
Vacancy192
CategoryGovt Jobs
Mode Of ApplicationOnline
Online Registration28th Oct TO 19th Nov 2023
Selection BasisWritten Test And Interview
SalaryDepends On Grade/Scale
Official Websitecentralbankofindia.co.in

Important Dates

Notification Date28th Oct 2023
Central Bank Of India(CBI) Apply Online Start28th Oct 2023
Last Date Of Online Apply19th Nov 2023
Last Date To Pay Application Fee19th Nov 2023

Age Limit

  • SC/ST:- 05 Years Relaxation
  • OBC :- 03 Years Relaxation

1.Post No 1,2,12: Up to 45 Years

2.Post No 03 : Up to 40 Years

3.Post No 04 & 05: Up to 35 Years

4.Post No 06,07,08,09 & 10: Up to 33 Years

5.Post No 11,13,14 : Up to 30 Years

Important Links

Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online Application linksClick Here
Last Date Of Online Application19th November 2023

सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Central Bank Of India Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज  कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.


Central Bank Of India Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.