Central Bank Of India Apprentice Bharti 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 पदांची बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये पदवीधर असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल.ही भरती ‘अप्रेंटिस’ या पदासाठी होत आहे.त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 25 जून 2025 ही शेवटची तारीख असल्याने लवकरात लवकर आपले अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.
Central Bank Of India Apprentice Bharti 2025
भरती विभाग – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरती प्रकार – चांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणी – केंद्र सरकारी
एकूण जागा – 4500
पदाचे नाव – अप्रेंटिस
अर्ज पद्धत – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतभर
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 पदांची माहिती
पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
अप्रेंटिस | 4500 पदे | कोणत्याही शाखेतील पदवी |
Central Bank Of India Apprentice Bharti 2025
वयाची अट – 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सूट
- ओबीसी : 03 वर्षे सूट
अर्ज फी – खुला/ओबीसी/EWS : रु.800 + GST [SC/ST/महिला : रु.600 + GST ,PWD : रु.400 + GST]
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक – 07 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख – 25 जून 2025
परीक्षा – जुलैचा पहिला आठवडा
Central Bank Of India Apprentice Bharti 2025 Use Full Links
(PDF) जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्वप्रथम Central Bank Of India च्या https://www.centralbankofindia.co.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये career वरती क्लिक करून current vacancies वर क्लिक करा.
- फॉर्म भरत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- अर्जा सोबत आवश्यक असल्यास कागदपत्रे स्कॅन करा.
- फॉर्म भरल्यानंतर अर्ज फी भरून अर्ज सबमीट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पहावी.
Central Bank Of India Apprentice Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.