ITBP Constable Bharti 2025: भारत तिब्बत सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांची भरती; जागा 133
ITBP Constable Bharti 2025 : मित्रांनो 10th उत्तीर्ण तरुणांसाठी एक खुशखबर आहे. भारत तिब्बत सीमा पोलीस दलात (ITBP) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 133 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. संधी खुप चांगली आहे त्यामुळे जराही वेळ न …