CISF ASI Recruitment 2024| CISF मध्ये नोकरीची संधी: इतका मिळेल पगार; लवकर करा अर्ज
CISF ASI Recruitment 2024 CISF ASI Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 2024 मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात “सहाय्यक उपनिरिक्षक” पदाच्या एकूण 836 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज …