IGR Maharashtra Peon Admit Card 2025: नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शिपाई पदाचे हॉल इथे पाहा!
IGR Maharashtra Peon Admit Card 2025 : मित्रांनो IGR महाराष्ट्र शिपाई भरती 2025 साठी आपण जर अर्ज केला असेल तर या भरतीचे प्रवेशपत्र साधारण परीक्षेच्या तारखेच्या 1-2 आठवडे अगोदर प्रकाशित करण्यात आली आहे.उमेदवारांना वेळेवर अपडेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट चेक करण्याचा सल्ला दिला जातो. …