UGC NET 2025 : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025
UGC NET 2025 – मित्रांनो राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025 साठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.त्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी 07 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि पात्रता या लेखा …