NIACL Result 2025| न्यू इंडिया ॲश्युरन्स भरतीचा निकाल जाहीर! इथे पाहा निकाल
NIACL Result 2025 : मित्रांनो न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये एकूण 500 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज केला असेल तर,आता त्या भरतीचा निकाल लागला आहे.या बद्दलची तशी जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे.या लेखामध्ये आपणास निकाल कुठे आणि …