Jio Recharge Plan: जिओ ने आणला स्वस्त रिचार्ज प्लॅन;11 महिन्यांच्या वैधतेसह फ्री मिळणार ओटीटीचे सब्स्क्रिप्शन

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : जिओने एक सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे.1899 रुपयांचा जीओ रिचार्ज प्लॅन मध्ये 336 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग,24 जीबी डेटा व ओटीटीचे सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे आता कमी पैशांमध्ये जास्त लाभ घ्या. Reliance Jio हे देशातील नामांकित आणि सर्वात …

Read more