Cabinet Secretariat Bharti 2024 : मित्रांनो मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांची भरती जाहीर झाली आहे.चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे.पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिसूचनेनुसार ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे रिक्त पदांची माहिती,अर्ज पद्धती,वयाची अट,अर्ज फी आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी एक वेळ सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
Cabinet Secretariat Bharti 2024 Notification
जाहिरात क्र.: 01/2024
एकूण जागा : 160
पदाचे नाव आणि त्याचा तपशील :
पद क्र. | पदनाम | विषय | जागा |
---|---|---|---|
01 | डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) | Computer Science/IT | 80 |
Electronics & Communication | 80 | ||
एकूण | 160 |
Educational Qualification For Cabinet Secretariat Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) | (i) संबंधित विषयामध्ये B.E/B. Tech अथवा M. Sc (ii) GATE 2022/2023/2024 |
Age Limit For Cabinet Secretariat Bharti 2024 वयाची अट
अर्जदाराचे वय 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत
प्रवर्ग | वयामध्ये सवलत |
---|---|
SC/ST | 05 वर्षे सूट |
OBC | 03 वर्षे सूट |
Cabinet Secretariat Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : नाही
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याचा पत्ता : Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.
Important Links For Cabinet Secretariat Bharti 2024
महत्वाच्या लिंक्स | |
मूळ जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अर्ज फॉर्म | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
हे पण वाचा : ITBP Bharti 2024|इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची संधी;आजच करा अर्ज
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.