BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी नवीन भरती; अर्ज झाले सुरू

BSF Recruitment 2024 : मित्रांनो सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 162 जागांसाठी नवीन भरतीची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या साठी उमेदवार हा 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या जागांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यास सुरुवात ही 01 जून 2024 पासून झाली असून 01 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीच्या दृष्टीने ही BSF Recruitment 2024 जाहिरात महत्वाची असून अर्ज करण्याअगोदर जाहिरात पूर्ण वाचावी. या साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BSF Recruitment 2024 Notification

सीमा सुरक्षा दल अंतर्गत (BSF) अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी करण्याची संधी मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना उत्तम पगार मिळेल. या भरती मार्फत उमेदवारांना संपूर्ण भारत भर नोकरी करण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी BSF Recruitment 2024 ची अधिकृत जाहिरात पाहा.

BSF Recruitment 2024
भरती संस्थासीमा सुरक्षा दल (BSF)
पदाचे नावग्रुप B & ग्रुप C पोस्ट
एकूण पदे162
अर्ज सुरू झालेली तारीख01 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जुलै 2024
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

पदांचा तपशील (Vacancy Details)

एकूण जागा -162

पदाचे नावपद संख्या
सब इन्स्पेक्टर (Master)07
सब इन्स्पेक्टर (Engine Driver)04
सब इन्स्पेक्टर (Work Shop)00
हेड कॉन्स्टेबल (Master)35
हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)57
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Mechanic) Diesel/Petrol Engine03
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Electrician)02
हेड कॉन्स्टेबल (Work Shop AC Technician)01
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Electronics)01
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Machinist)01
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Carpenter)03
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Plumber)02
कॉन्स्टेबल (Crew)46

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सब इन्स्पेक्टर (Master)उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा/
2 nd क्लास मास्टर प्रमाणपत्र असावे
सब इन्स्पेक्टर (Engine Driver)उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा/
1st क्लास इंजिन ड्रायव्हर
प्रमाणपत्र असावे.
सब इन्स्पेक्टर (Work Shop)
हेड कॉन्स्टेबल (Master)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/
सेरंग प्रमाणपत्र असावे.
हेड कॉन्स्टेबल (Engine Driver)उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा/
2nd क्लास इंजिन ड्रायव्हर
प्रमाणपत्र असावे.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Mechanic) Diesel/Petrol Engineउमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,
AC Technician,
Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Electrician)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,AC Technician,Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop AC Technician)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,AC Technician,Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Electronics)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,AC Technician,Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Machinist)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,AC Technician,Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Carpenter)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,AC Technician,Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
हेड कॉन्स्टेबल (Work Shop Plumber)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/उमेदवाराचा ITI डिप्लोमा – मोटर मेकॅनिक, डिझेल, पेट्रोल इंजिन,Electrician,AC Technician,Electronics,
Machinist,Carpenter,
Plumber या मध्ये असावा.
कॉन्स्टेबल (Crew)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा/
उमेदवाराकडे 265 HP च्या
खाली बोट
चालविण्याचा 1 वर्षा चा अनुभव असावा.
खोल पाण्यामध्ये पोहणे माहित असावे.

वयाची अट (Age Limit)

1. पद क्र.1 आणि 2 : 22 ते 28 वर्षे
2. पद क्र.3 ते 13 : 20 ते 25 वर्षे
3. SC/ST : 05 वर्षे सवलत
4. OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

1. ग्रुप बी : सामान्य/ओबीसी/EWS : ₹.200/-
2. ग्रुप सी : सामान्य/ओबीसी/EWS : ₹.100/-
3. SC/ST उमेदवारांना फी नाही.

हे सुद्धा वाचा : MSRTC Dhule Bharti 2024 : 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी (PET/PST)
  • कौशल्य चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी

वेतनश्रेणी : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

सूचना तारीख : 28 मे 2024

अर्ज सुरू झालेली तारीख : 01 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2024

महत्वाच्या लिंक्स (Important links)

अधिकृत वेबसाईटपाहा
भरतीची जाहिरात PDFपाहा
Online अर्जइथे करा

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

How To Apply BSF Recruitment 2024 (अर्ज कसा कराल)

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

BSF Recruitment 2024 बद्दल काही महत्वाचे प्रश्न

BSF Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 162 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

BSF Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 जुलै 2024 आहे.

BSF Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.