Bombay High Court Nagpur Bharti 2025 : मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदाच्या नवीन 45 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरून Bombay High Court Nagpur Bharti 2025 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 04 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली तपशीलवार देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करायचा आहे.
Bombay High Court Nagpur Bharti 2025 Details
एकूण रिक्त जागा – 045
पदाचे नाव – शिपाई
रिक्त पदांचा सविस्तर तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
शिपाई | 045 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
- सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान 7th उत्तीर्ण असावा.
वयाची अट/Age Limit
- 17 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत]
अर्ज फी/Application Fee : ₹.50/-
निवड प्रक्रिया/Selection Process
चाचणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता,विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल व शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूतीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
Bombay High Court Nagpur Bharti 2025 Important Dates
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025 (05:00 PM)
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरी ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
Bombay High Court Nagpur Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात PDF | CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
महत्त्वाच्या सूचना –
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
- मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षे संबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 मार्च 2025 आहे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
- एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासून पाहा.