Bombay High Court Bharti 2024 : सरकारी नोकरी आणि चांगल्या पगारच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असेल तर तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची नामी संधी निर्माण झाली आहे.या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.त्यामुळे ही संधी सोडू नका. एकूण 31 जागांसाठी “मॅरेज कौन्सिलर” या पदाच्या जागा भरण्यात येत आहेत. Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी जर मित्रांनो तुम्ही अर्ज करत असाल तर तर तुम्हाला 01 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करावा लागेल.त्यासाठी आवश्यक पात्रता,रिक्त पदे,वयाची अट,वेतनश्रेणी,अर्ज पद्धती,अर्ज कसा करावा आणि इतर महत्वाचा तपशील अशी सर्व महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.Bombay High Court Bharti 2024
तुम्ही जर मित्रांनो शिक्षण घेत असाल किंवा नोकरीची तयारी करत असाल आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या भरतीची माहिती वेळेवर मिळेल.
Bombay High Court Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | मुंबई उच्च न्यायालय भरती |
भरती विभाग | मुंबई उच्च न्यायालय |
श्रेणी | राज्य सरकार श्रेणी |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
शेवटची तारीख | 01 ऑगस्ट 2024 |
Bombay High Court Bharti 2024 Vacancy Details
पदनाम आणि तपशील
पदनाम | पद संख्या |
मॅरेज कौन्सिलर | 031 |
Bombay High Court Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता
पद नाम | शैक्षणिक पात्रता |
मॅरेज कौन्सिलर | सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.त्याचबरोबर उमेदवाराकडे 02 वर्षाचा फॅमिली कौन्सिलिंग या विषयातील अनुभव असावा. |
Bombay High Court Bharti 2024 Eligibility Criteria
वयाची अट : 22 ते 40 वर्षे
अर्ज फी : नाही
वेतनश्रेणी : नियमानुसार
निवड प्रक्रिया : मुलाखत
Bombay High Court Bharti 2024 Apply Offline
अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रेजिस्ट्रार इन्सपेक्शन वन,हायकोर्ट अफीलिएट साईट,बॉम्बे
महत्वाची कागदपत्रे :
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची सही
- शाळा सोडलेचा दाखला (TC)
- शैक्षणिक कागदपत्रे
- डोमसाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
(DTP Maharashtra Bharti 2024) महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये नोकरीची संधी; आजच करा अर्ज
How To Apply For Bombay High Court Bharti 2024
- सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतर मगच अर्ज करावा.
- सदर भरतीचा अर्ज हा दिलेल्या संबंधित पत्त्यावरती करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून 02 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज पाठवावेत.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- फोटो हा रिसेंटमधील असावा आणि फोटोवरती तारीख असावी.
- खाली दिलेला नमुना अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रत काढून घ्या.
- अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच पाठवा.
- अधिक माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात पाहावी.
Bombay High Court Bharti 2024 Important Links
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.