BMC Solid Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती 029 रिक्त जागांसाठी होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्ही जर पुढील पात्रता निकष पूर्ण करत असाल तर अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करायचा आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 25 जून 2025 ही शेवटची तारीख आहे.
BMC Solid Bharti 2025 भरतीची माहिती
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणी : राज्य सरकारी
एकूण पदे : 029
पदाचे नाव : समाज विकास अधिकारी (कंत्राटी)
पदांची माहिती (Vacancy Details)
पदाचे नाव | पद संख्या |
समाज विकास अधिकारी (कंत्राटी) | 029 |
Educational Qualification For BMC Solid Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा त्यास समकक्ष पात्रता आवश्यक. समाजशास्त्र, नागरी प्रशासन, शहरी विकास, कम्युनिटी वर्क इत्यादी संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा धारकांना प्राधान्य दिले जाईल.
अनुभव: समाज विकास प्रकल्प, स्थानिक समुदायांसोबत काम करण्याचा अनुभव असल्यास अधिक लाभदायक ठरेल.
इतर अटी: उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. तसेच, मुंबईतील शहरी आणि उपनगरी भागांमध्ये काम करण्याची तयारी असावी.
Eligibility Criteria For BMC Solid Bharti 2025
वयाची अट : 18 ते 43 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज फी : नाही
BMC Solid Recruitment 2025
नोकरी ठिकाण : मुंबई
पगार : ₹.30,000/- महिना
अर्ज पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा कालावधी : 05 जून 2025 ते 25 जून 2025
अर्ज करण्याचा पत्ता : उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) कार्यकारी कार्यालय,महानगरपालिका इमारत, ६ वा मजला,पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे,पंतनगर महानगरपालिका यांगृह,घाटकोपर (पूर्व), मुंबई – 400075.
ई- मेल – dyche01op.swm@mcgm.gov.in (फक्त माहितीच्या संदर्भासाठी)
महत्वाचे दुवे (Links)
(pdf) जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |