BMC GNM Nursing Admission 2025| बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या GNM नर्सिंग कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

BMC GNM Nursing Admission 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जी एन एम नर्सिंग कोर्स 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 17 जुलै 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असून, 27 जुलै 2025 पर्यंत सुरू राहील. अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC GNM Nursing 2025

भरती संस्था : बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण जागा : 350

नोकरीचे ठिकाण : मुंबई

कोर्सचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2025-26

BMC GNM Nursing Admission 2025

हॉस्पिटलपदांची संख्या
डॉ.रू.न. कूपर नेटवर्क, विलेपार्ले, मुंबई- 400 056, नंबर-26207254
श्री हरीलाल भगवती 2. बोरीवली, मुंबई 400 103, फोन नंबर- 28932461
रा.ए. स्मारक रुग्णालय, परळ, मुंबई-400 012, फोन नं.-24136051एकूण 350 पदे
बा.य.न. नायर धर्मा, ए. एल. नायर रोड, मुंबई-400 008, फोन नंबर. 23081490-99
लो.टि.म.स. सायन, मुंबई-400 022, फोन नंबर. 24076381-90

BMC GNM Nursing Education Qualification

शैक्षणिक पात्रता : अर्जदार 40% गुणांसह 12th उत्तीर्ण (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) मागासवर्गीय 35% गुण असणे आवश्यक.

वयाची अट : दिनांक 31 जुलै 2025 रोजी 17 ते 35 वर्षे.

BMC GNM Nursing Course 2025 Application Fee

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : ₹.727 तर राखीव प्रवर्ग : ₹.458/-

महत्वाच्या तारखा

अर्जाची शेवटची तारीख : 27 जुलै 2025

कोर्स सुरू दिनांक : 01 ऑगस्ट 2025 पासून

BMC GNM Nursing Admission 2025 Use Full Links

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
Official वेबसाईटयेथे क्लिक करा

टीप : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरती बाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

error: Content is protected !!