BMC Clerk Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 1846 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. बृहन्मुंबई महानगपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील “कार्यकारी सहाय्यक” ही भरती होत आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात 20 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. या भरती बद्दलची सविस्तर माहिती पुढे आपणास देण्यात आली आहे.BMC Clerk Bharti 2024.
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.
BMC Clerk Bharti 2024 पदाचा तपशील
एकूण जागा : 1846
पदनाम : कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
शैक्षणिक पात्रता : (i)उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.(ii) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, विज्ञान, कला विधी किंवा तत्सम शाखेतून पदवीधर असावा. प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.(iii) शासनाचे इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्र.मी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असावे.
वयाची अट : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षे तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे असेल.
अर्ज फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रू.1000/- तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रू.900/-
इतका मिळेल पगार : रू.25,500/- ते 81,100/-
कुणाला किती आरक्षण :
- अनुसूचित जाती : 142 जागा
- अनुसूचित जमाती : 150 जागा
- विमुक्त जाती (अ) : 49 जागा
- भटक्या जमाती (ब) : 54 जागा
- भटक्या जमाती (क) : 39 जागा
- भटक्या जमाती (ड) : 38 जागा
- विशेष मागास प्रवर्ग : 46 जागा
- इतर मागासवर्ग : 452 जागा
- सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास : 185 जागा
- खुला प्रवर्ग : 506 जागा
BMC Clerk Bharti 2024 Apply Online अर्ज पद्धती, लिंक, तारखा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा
भरतीची जाहिरात (PDF) : इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक : इथे क्लिक करा
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024| 10 वी/ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी! इथे बघा माहिती
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.