BEML Bharti 2024 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 100 जागांची भरती! बघा संपूर्ण माहिती

BEML Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली. कारण आता भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) अंतर्गत तब्बल 100 जागांची भरती ती पण विविध रिक्त पदांसाठी होत आहे. या साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 04 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.

मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

BEML Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण पदे :100

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रिक्त पद आणि त्याचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1ITI ट्रेनी (Fitter)07
2ITI ट्रेनी (Turner)11
3ITI ट्रेनी (Machinist)10
4ITI ट्रेनी (Electrician)08
5ITI ट्रेनी (Welder)18
6ऑफिस असिस्टंट ट्रेनी46
एकूण100

Educational Qualification For BEML Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 ते 5 – (i) 60% गुणांसह आयटीआय (Fitter/Turner/मशीनिस्ट/इलेक्ट्रिशियन/Welder) (ii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6 – (i) कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीअल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा) 03 वर्षे अनुभव

वयाची अट : उमेदवाराचे वय 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे

  • SC/ST – 05 वर्षे सूट,OBC – 03 वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला/ओबीसी/EWS – रु. 200/-
  • SC/ST/PWD – फी नाही

पगार : रु.19,900 ते 60,650/-

नोकरी ठिकाण : भारतभर

हे पण नक्की वाचा - Army Law College Pune Bharti|आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण माहिती

BEML Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली दिनांक14 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख04 सप्टेंबर 2024
BEML Bharti 2024

BEML Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.