Bank Of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडियामध्ये 8th ते 10th उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. “वॉचमन आणि अटेंडंट” पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सदर भरती नागपूर झोनमध्ये असून गडचिरोली भंडारा,गोंदिया येथील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी 2025 आहे.अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे. भरतीची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bank Of India Bharti 2025 Details
भरती विभाग : बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती
भरतीचे नाव : बँक ऑफ इंडिया भरती 2025
भरती प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
एकूण पदे : 04
अर्ज पद्धती : ऑफलाईन
बँक ऑफ इंडिया भरती 2025 पदांचा तपशील
1) वॉचमन : 03 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त संस्थेतून 8th,9th,10th,12th उत्तीर्ण (ii) अनुभव असणे आवश्यक आहे.
पगार : नियुक्त उमेदवारास दरमहा ₹.12,000 पगार देण्यात येईल.
2) अटेंडंट : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त संस्थेतून 10th,12th उत्तीर्ण. (ii) अनुभव असणे आवश्यक आहे.
पगार : नियुक्त उमेदवारास दरमहा ₹.14,000 पगार देण्यात येईल.
Bank Of India Bharti 2025 वयाची अट,नोकरी ठिकाण,अर्ज पद्धत
वयाची अट : अर्जदाराचे वय किमान 22 ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.(वयामध्ये शिथिलतेसाठी जाहिरात पाहावी)
नोकरीचे ठिकाण : नागपूर झोनल ऑफिस (गडचिरोली भंडारा,गोंदिया)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : क्षेत्रीय कार्यालय: बँक ऑफ इंडिया, आर्थिक समावेश विभाग, नागपूर विभागीय कार्यालय येथे अर्ज करावा.
अर्ज फी : नाही
ई मेल आयडी : Nagpur.FI@bankofindia.co.in
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
Bank Of India Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्ज नमुना | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |

महत्त्वाच्या सूचना
- सदरील भरतीसाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF पहावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहावी.