Bank Of Baroda Bharti 2025 | बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना नोकरीची नामी संधी! पगार 55 हजार

Bank Of Baroda Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे.कारण आता बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांवरती भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या मध्ये ‘मुख्य सुरक्षा अधिकरी व कंपनी सचिव’ या पदांचा समावेश असेल. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने 08 जुलै 2025 अखेर अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना खाली देण्यात आलेले आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Baroda Bharti 2025

भरती विभाग बँक ऑफ बडोदा
भरतीचे नाव बँक ऑफ बडोदा भरती 2025
भरती प्रकार सरकारी नोकरी
पदाचे नाव मुख्य सुरक्षा अधिकरी,कंपनी सचिव
रिक्त जागा 02
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अर्ज अंतिम मुदत 08 जुलै 2025
नोकरी ठिकाण संपूर्ण भारतभर
निवड प्रक्रिया परीक्षा/मुलाखत
नोकरी प्रकार कायमस्वरूपी नोकरी

Bank Of Baroda Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
मुख्य सुरक्षा अधिकरी,कंपनी सचिव02

Educational Qualification For Bank Of Baroda Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

1.मुख्य सुरक्षा अधिकरी :

  • शैक्षणिक संस्थेला भारत सरकार, AICTE किंवा तत्सम मान्यताप्राप्त संस्था मान्य असावी.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Bachelor’s Degree) आवश्यक आहे.

2.कंपनी सचिव :

  • इंडियन कंपनी सेक्रेटरी संस्था (ICSI) चे सदस्य असणे आवश्यक आहे.

Age Limit Bank Of Baroda Jobs 2025

वयाची अट –

  • खुला प्रवर्ग 32 ते 55 वर्षे
  • राखीव व मागास प्रवर्गास सूट देण्यात येईल.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – रु. 850+GST
  • राखीव/मागास प्रवर्ग – रु.175+GST

महत्वाच्या सूचना

  • सदर भरतीसाठी अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याअगोदर दिलेली जाहिरात नीट वाचून घ्यावी.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर आलेले अर्ज विचारत घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची मुदत 08 जुलै 2025 पर्यंत आहे.
  • अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी चालू मोबाईल क्रमांक व ई-मेल ID देणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.

Bank Of Baroda Bharti 2025 Use Full Links

📃भरतीची जाहिरात 👉🏻इथे क्लिक करा
💻ऑनलाइन अर्ज 👉🏻इथे क्लिक करा
🌐अधिकृत संकेतस्थळ 👉🏻इथे क्लिक करा
error: Content is protected !!