Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती;🔴 मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Baroda Bharti 2024 – बँकेत नोकरीचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. बँक ऑफ बडोदा (BOB) ने 627 जागांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.12 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, नोकरी ठिकाण, पगार आणि अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहितीसाठी Bank Of Baroda Bharti 2024 ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Bank Of Baroda Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : BOB/HRM/REC/ADVT/2024/04&

BOB/HRM/REC/ADVT/2024/05

एकूण रिक्त जागा : 627

पदाचे नाव & पद संख्या (Post Name & Vacancy)

मॅनेजर & इतर (Regular Posts) – 459

मॅनेजर & इतर (Contract Posts) – 168

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

उमेदवाराकडे CA/CMA/CS/CFA कोणत्याही शाखेतील पदवी असावी. B.E/B.Tech/M.Tech/M.E/MCA आणि अनुभव.

वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,

  • 30 ते 45 वर्षा पर्यंत असावे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला/ओबीसी/EWS – ₹.600/-
  • SC/ST/महिला – ₹.100/-

पगार : नियमानुसार

अर्ज पद्धती : Online

अर्ज सुरू दिनांक : 12/06/2024

अर्जाची मुदत : 12/07/2024

इतर भरती – ICF Bharti 2024 : इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये 1010 जागांसाठी भरती ; ITI उमेदवारांना संधी

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत संकेतस्थळ – क्लिक करा

जाहिरात (PDF) – क्लिक करा (Regular Posts)

जाहिरात (PDF) – क्लिक करा (Contract Posts)

Online अर्ज – क्लिक करा (Regular Posts)

Online अर्ज – क्लिक करा (Contract Posts)

How To Apply Bank Of Baroda Bharti 2024

  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती अचूक आणि बरोबर भरावी.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यास 12 जून 2024 पासून सुरूवात झाली आहे.
  • अर्ज करताना लक्षपूर्वक करावा. एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी 12 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • आप आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.