AWES OST 2025 : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST- सप्टेंबर 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज सादर करण्यासाठी लागणारी पात्रता, वयाची अट, अर्ज फी व इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी ती माहिती एकदा काळजीपूर्वक वाचा.
आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST- सप्टेंबर 2025
भरतीचे नाव | AWES – आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी मध्ये नोकरी |
परीक्षेचे नाव | AWES ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा (OST) सप्टेंबर 2025 |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी |
भरती विभाग | AWES ऑफिसर |
एकूण जागा | जाहिरात पहावी |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
AWES OST 2025 in Marathi
पद क्र. | पदाचे नाव |
01 | पदव्युत्तर शिक्षण (PGT) |
02 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) |
03 | प्राथमिक शिक्षक |
Educational Qualification
1. पद क्र.1 : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
2.पद क्र.2 : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
3.पद क्र.3 : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/डिप्लोमा/कोर्स
वयाची अट : 01 एप्रिल 2025 रोजी,
- फ्रेशर्स : 40 वर्षाखाली (NCR शाळा TGT/PRT : 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
- अनुभवी : 57 वर्षाखाली
AWES OST 2025 Apply Online
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2025
- अर्ज फी : जनरल/ओबीसी : ₹.385/-[SC/ST: ₹.385]
- प्रवेशपत्र : 8 सप्टेंबर 2025
- परीक्षा : 21, 22, 23 आणि 24 सप्टेंबर 2025
- निकाल : 08 ऑक्टोबर 2025
महत्त्वाच्या लिंक्स
(pdf) जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.