IBPS RRB Bharti 2024 : IBPS मार्फत 9900+जागांसाठी मेगा भरती; 🔴 मुदतवाढ
IBPS RRB Bharti 2024 : IBPS मार्फत विविध पदांच्या 9900+जागांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 30 …