Arogya Vibhag Bharti 2025|आरोग्य विभागामध्ये मेगा भरती! तब्बल 1107 पदे

Arogya Vibhag Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर 10वी/12वी उत्तीर्ण असाल आणि तुम्ही जर महाराष्ट्र शासनाची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये तब्बल 1107 जागांची मेगा भरती जाहीर झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 09 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Arogya Vibhag Bharti 2025

Arogya Vibhag Bharti 2025 In Marathi

भरती विभागवैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभाग
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणीराज्य श्रेणी
एकूण पदे1107
अर्ज प्रकियाऑनलाइन
पगार₹.29,200 ते 92,300/-

Arogya Vibhag Vacancy 2025

एकूण रिक्त पदे : 1107

रिक्त पदांची नावे : लघुलेखक ग्रंथपाल प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय सहाय्यक, वाहन चालक आणि इतर पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification For Arogya Vibhag Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी/12वी/पदवीधर व इतर पात्रता [प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता व अनुभव 09 जुलै 2025 पर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे.]

वयाची अट : खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे तर मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे. आरक्षणाप्रमाणे वयामध्ये सवलत दिली जाईल.

Arogya Vibhag Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जाची फी : खुल्या प्रवर्गासाठी रु.1000 तर मागास प्रवर्गासाठी ₹.900 शुल्क आकारण्यात येईल.

अर्ज करण्याची तारीख : 19 जून 2025 ते 09 जुलै 2025 पर्यंत आहे.

परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेची नेमकी तारीख संचानलनायाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल.

Arogya Vibhag Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!