Army Law College Bharti : मित्रांनो आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 7वी,12वी आणि ITI उमेदवारांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 015 रिक्त जागांसाठी ही भरती राबविण्यात येत आहे.त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 ही अंतिम दिनांक देण्यात आली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि भरतीबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.मूळ जाहिरातीची पीडीएफ लिंक खाली देण्यात आली आहे.Army Law College Bharti
Army Law College Bharti सविस्तर माहिती
एकूण रिक्त पदे : 015
पदनाम : चालक-एमटीएस/माळी-एमटीएस/शिपाई/संदेश वाहक एमटीएस/इलेक्ट्रिशियन एमटीएस/वसतीगृह अटेडेंट एमटीएस/प्लंबर एमटीएस
Army Law College Bharti Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पद क्र. | पदनाम | शैक्षणिक पात्रता |
1 | चालक-एमटीएस | (i)7वी उत्तीर्ण/आर्मी ग्रॅजुएट एक्स सर्विसमन,Qualified,जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना.(ii)05 वर्षे अनुभव. |
2 | माळी-एमटीएस | सुशिक्षित व मराठी इंग्रजी आणि हिंदी लिहिता आणि वाचता येणे आवश्यक. |
3 | शिपाई/संदेश वाहक एमटीएस | 10वी उत्तीर्ण आणि शिपाई पदाचा अनुभव |
4 | इलेक्ट्रिशियन एमटीएस | इलेक्ट्रिशियन व्यवसायामध्ये ITI इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मध्ये 03 वर्षाचा अनुभव असावा. |
5 | वसतीगृह अटेडेंट एमटीएस | 12 उत्तीर्ण आवश्यक |
6 | प्लंबर एमटीएस | 12वी उत्तीर्ण आवश्यक आणि एक वर्षाचा प्लंबिंग डिप्लोमा आणि 2 वर्षे प्लंबिंग चा अनुभव आवश्यक. |
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही
वयाची अट : सविस्तर जाहिरात पाहावी
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
हे सुद्धा वाचा : MUCBF Bharti 2024| महाराष्ट्र अर्बन को-ऑफ बँक फेडरेशन लि. मुंबई अंतर्गत नोकरीच्या संधी; ऑनलाईन अर्ज सुरू
मुलाखतीचा पत्ता : आर्मी लॉ कॉलेज पुणे,कान्हे जीएटी नंबर,182,183,184 जुना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग NH-04 जवळ,तालुका मावळ,जि. पुणे.412106
मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2024

Army Law College Bharti महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
इतर अपडेट्स | येथे क्लिक करा |
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे टप्पे
- सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठीचा पत्ता वरती दिलेला आहे.सदर पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज हा योग्य रित्या भरलेला असावा. अर्ज अपूर्ण भरलेला असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
- अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच पाठवावा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.