Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका पदाच्या 102 जागा भरण्यासाठी Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 नोव्हेंबर 2024 देण्यात आली आहे.पुढे आपणास रिक्त पदांची माहिती,शैक्षणिक पात्रता,वयाची अट,पगार व अन्य महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification
भरती विभाग | अंगणवाडी मध्ये होणार भरती |
भरती प्रकार | अंगणवाडी मुख्य सेविका भरती |
श्रेणी | राज्य श्रेणी |
एकूण जागा | 102 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची मुदत | 03 नोव्हेंबर 2024 |
अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 माहिती
पदाचे नाव & तपशील
पदनाम | पद संख्या |
अंगणवाडी मुख्य सेविका/अंगणवाडी सुपरवायझर/पर्यवेक्षिका | 102 पदे |
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकता.
वयाची अट : किमान 18 ते कमाल 38 वर्षे (मागासवर्गीय व इतर उमेदवारांना वयामध्ये सवलत)
Maharashtra Anganvadi Bharti
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास 35,400/- ते 1,12,400/-₹. इतके मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी :
- सर्वसाधारण : ₹.1000/-
- मागासवर्गीय : ₹.900/-
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Dates
अर्ज सुरू झालेली तारीख : 14 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 PDF, Notification
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
महत्त्वाच्या अपडेट्स | इथे क्लिक करा |
टीप :
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.