Akashvani Pune Bharti 2025| प्रसार भारती आकाशवाणी पुणे येथे भरती; इथे करा अर्ज

Akashvani Pune Bharti 2025 : मित्रांनो प्रसार भारती आकाशवाणी पुणे येथे भरती निघाली आहे. डिप्लोमा आणि Post Graduate उमेदवारांसाठी नोकरीची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर, भरतीच्या अटी आणि शर्ती खाली जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत त्या वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Akashvani Pune Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभाग : प्रसार भारती आकाशवाणी पुणे

भरतीची श्रेणी : सरकारी नोकरी

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

रिक्त जागा : आवश्यकतेनुसार भरण्यात येणार आहेत.

प्रसार भारती आकाशवाणी केंद्र पुणे 2025

पदाचे नाव : कॅज्युअल रिपोर्टर हे पद भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : Diploma/Post Graduate Diploma in Journalism or 5 years of experience in print/electronic mediaMust have knowledge of Marathi, English and Hindi.Preference will be given to those with knowledge of computer and Marathi typing ही पात्रता हवी.

Eligibility Criteria For Akashvani Pune Bharti 2025

वयाची अट : उमेदवाराचे वय 21 ते 50 वर्षे असावे.

अर्ज फी : सामान्य श्रेणी: रु. ३५४/-[अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी: रु. २६६/-]

Akashvani Pune Bharti 2025 Apply Offline

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2025 आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक वृत्त विभाग (RNU), आकाशवाणी भवन, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. इथे अर्ज करायचा आहे.

भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक

जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन अपडेट्स साठीइथे क्लिक करा
error: Content is protected !!