AIIMS CRE Bharti 2025
मित्रांनो नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये 2300+ जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे.10th उत्तीर्ण ते अभियांत्रिकी पदवी असलेल्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया, रिक्त जागा, पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करावा अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 पर्यंत आहे.AIIMS CRE Bharti 2025
AIIMS CRE Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती
जाहिरात क्र.: 278/2025
एकूण जागा : 2300+
भरती विभाग : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त पदांचा तपशील आणि माहिती
पदाचे नाव | रिक्त जागा |
ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) | 2300+ |
AIIMS CRE Education Qualification शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) | 10th/12th/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. |
वयाची अट : 31 जुलै 2025 रोजी,25/27/30/35/40/45 वर्षापर्यंत [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : जनरल/ओबीसी : ₹.3000/-[SC/ST/EWS: ₹.2400/-, PWD : फी नाही]
AIIMS CRE Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2025
परीक्षा (CBT) : 25 ते 26 ऑगस्ट 2025
AIIMS CRE Bharti 2025 Use Full Links
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |