AIASL Recruitment 2024| एअर इंडिया एअर सर्व्हिसेस मध्ये विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 247 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, डेप्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन,हँडीवुमन ही पदे भरली जाणार आहेत. सदर पदांसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे. तुम्हाला नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.AIASL Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
AIASL Recruitment 2024
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

जाहिरात क्र. : AIASL/05-03/HR/130

एकूण जागा : 247

पदांचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
01डेप्युटी टर्मिनल मॅनेजर02
02डेप्युटी ऑफिसर02
03कनिष्ठ अधिकारी13
04ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह47
05रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह12
06युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर17
07हॅन्डीमन119
08हँडीवुमन30
एकूण247

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार असणार आहे. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरउमेदवार हा पदवी,MBA धारक असावा.15 वर्षे अनुभव
डेप्युटी ऑफिसरउमेदवार हा पदवी धारक असावा.12 वर्षे अनुभव
कनिष्ठ अधिकारीउमेदवार हा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इंजिनीअरिंग मधील पदवी/MBA/B.E/B.Tech धारक असावा.
ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्हउमेदवार हा पदवी धारक असणे आवश्यक आहे.
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हउमेदवार हा ITI किंवा डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे.
युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हरउमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा.
हॅन्डीमनउमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा.
हँडीवुमनउमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी,[SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]

पद क्र.वयोमर्यादा
पद क्र.155 वर्षापर्यंत
पद क्र.250 वर्षापर्यंत
पद क्र.335 वर्षापर्यंत
पद क्र 4 ते 828 वर्षापर्यंत

वेतनश्रेणी

पदाचे नाव वेतनश्रेणी
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर₹.60,000/-
डेप्युटी ऑफिसर₹.32,200/-
कनिष्ठ अधिकारी₹.29,760/-
ग्राहक सेवा एक्झिक्यूटिव्ह₹.27,450/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह₹.27,450/-
युटीलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर₹.24,960/-
हॅन्डीमन₹.22,530/-
हँडीवुमन₹.22,530/-

अर्ज शुल्क

प्रवर्गअर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी₹.500/-
SC/ST/ExSMफी नाही

हे पण वाचा – बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी

AIASL Recruitment 2024

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण : Pune International School Survey No.33,Lane Number 14,Tingre Nagar,Pune, Maharashtra -411032

मुलाखतीची वेळ : 09:30 AM ते 12:30 PM

पद क्र.1 ते 5 : 15 & 16 एप्रिल 2024

पद क्र. 6 & 7 : 17 & 18 एप्रिल 2024

पद क्र. 08 : 18 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Incharge HR Department AI Airport Services Limited (Formerly Know as Air India Air Transport Service Limited) CSMI Airport,Sahar, Mumbai – 400099

सूचना : अर्ज हा जाहिराती मध्ये दिलेला आहे, त्याची प्रत आणि कागदपत्रे जोडून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा. तुम्ही जर सामान्य किंवा ओबीसी उमेदवार असाल तर अर्जाची फी म्हणून अर्जासोबत AI TRANSPORT या नावे ₹.500/- चा डिमांड ड्राफ्ट जोडा.

महत्त्वाचे

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 15 ते 20 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहितीसाठी www.aiasl.in या वेबसाईट वरती जावे.

AIASL Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
AIR INDIA Recruitment 2024 ची ही महिती तुमच्या मित्रांना शेअर करा जेणे करून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट्स मिळविण्यासाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या धन्यवाद!