Ahilyanagar Kotwal Bharti 2025: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ‘कोतवाल’ पदांची भरती सुरू; एकूण 158 जागा

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2025 साठी कोतवाल पदांच्या 158 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 18 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 4th पास असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.उमेदवारांसाठी सूचना संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरणे, आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे, व अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahilyanagar Kotwal Bharti 2025

एकूण रिक्त जागा : 158

पदाचे नाव : महसूल सेवक [कोतवाल]

तालुका निहाय पदांची संख्या

पद क्र. पदाचे नाव तालुका पद संख्या
01महसूल सेवक [कोतवाल]पाथर्डी13
संगमनेर16
श्रीरामपूर08
शेगाव07
श्रीगोंदा20
राहाता07
राहुरी12
पारनेर21
जामखेड06
नेवासा10
कोपरगांव10
अहिल्यानगर14
कर्जत14
एकूण 158

Eligibility Criteria For Ahilyanagar Kotwal Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : (i) 4th उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट : 07 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे असावे.

अर्ज फी : सामान्य : रु.600/- [मागासवर्ग : रु.500/-]

पगार : 15,000/-

नोकरी ठिकाण : अहिल्यानगर

Ahilyanagar Kotwal Recruitment 2025 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
  • अर्जाची अंतिम दिनांक : 18 जुलै 2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
error: Content is protected !!