Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025|भारतीय हवाई दलात अग्निवीर वायु (Sports) भरती (02/2025)

Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025 : भारतीय हवाई दलाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून अग्निवीर वायु (Sports) भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी उमेदवारांना 13th February 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. या भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांना सूचना आहे की अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025

पद संख्या – सध्या तरी जाहीर नाहीत.

कोर्सचे नाव – अग्निवीर वायु (Sports) इनटेक 02/2025

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01अग्निवीर वायु (Sports)
एकूण

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता

वयाची अट : उमेदवाराचा जन्म हा 03 जुलै 2024 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान असावा.

Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025
Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025

Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : ₹.100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025

भरती चाचणी : 10 ते 12 मार्च 2025

Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात PDFCLICK HERE
ऑनलाईन अर्जCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Agniveer Vayu Sports Quota Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.