Adivasi Vikas Vibhag Bharti 2024|आदिवासी विकास विभागा मध्ये विविध पदांची भरती सुरू; असा करा अर्ज

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 – आदिवासी विकास विभागा अंतर्गत विविध पदांच्या 614 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.पदानुसार पात्र असलेला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासाठी 12 ऑक्टोबर 2024 ते 09 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात वाचून मगच अर्ज करा.Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 – सविस्तर माहिती

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

एकूण उपलब्ध पदे : 614

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नोकरी प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
02संशोधन सहाय्यक19
03उपलेखापाल-मुख्य लिपिक34
04आदिवासी विकास निरीक्षक01
05वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक205
06लघु टंकलेखक10
07गृहपाल (पुरुष)62
08गृहपाल (महिला)29
09अधिक्षक (पुरुष)29
10अधिक्षक (महिला)55
11ग्रंथपाल48
12प्रयोगशाळा सहाय्यक30
13उपलेखापाल/मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ10
14कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर01
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी44
16सहाय्यक ग्रंथपाल01
17उच्च श्रेणी लघुलेखक03
18निम्नश्रेणी लघुलेखक14
एकूण 614

सूचना – पदे ही विभागा नुसार उपलब्ध आहेत. सविस्तर जाहिरात पाहावी

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार असल्याने खाली दिलेली जाहिरात पाहू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

वयाची अट :

  • किमान 18 ते कमाल 38 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला/OBC/EWS : रु. 1000/-
  • SC/ST/PWD : रु.900/-

इतका मिळेल पगार : रु.19,900/- ते 81,100/-

निवड पद्धत : Computer Based Test (CBT)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

हे पण पाहा : वनविभागाद्वारे नवीन जागेसाठी भरती जाहीर| बघा संपूर्ण माहिती ; Vanvibhag Bharti 2024

महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 ऑक्टोबर 2024

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 02 नोव्हेंबर 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा (12 तारखे पासून सुरू)
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. फॉर्म हे अधिकृत लिंक वरूनच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात लक्षपूर्वक वाचून घ्या. आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज फॉर्म मध्ये सर्व आवश्यक तपशील भरा.
  • तुमचा फोटो,सही,मार्कशीट सह अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
  • दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची मुदत 02 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.
  • आवश्यक अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.