नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 700 जागांची भरती सुरू..! इथे करा अर्ज|ADCC Bank Bharti 2024

ADCC Bank Bharti 2024 – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही जर 10th, 12th किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधीच म्हणावी लागेल. कारण एकूण 700 रिक्त पदांसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 21 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत असेल. या लेखामध्ये खाली रिक्त पदांचा तपशील व इतर अन्य महत्वाची माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

ADCC Bank Bharti 2024 Notification

भरतीचे नावअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
भरती विभागबँकिंग क्षेत्रात नोकरी
एकूण जागा700
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2024
नोकरी स्थळअहमदनगर (महाराष्ट्र)

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा तपशील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
पद क्र.रिक्त पदाचे नावपदांची संख्या
01जनरल मॅनेजर (संगणक)01
02डेप्युटी मॅनेजर (संगणक)01
03मॅनेजर01
04इन्चार्ज प्रथम श्रेणी01
05क्लेरिकल687
06वाहन चालक04
07सुरक्षा रक्षक05
एकूण700

शैक्षणिक पात्रता : 10th ते पदवीधर उत्तीर्ण [पदानुसार शैक्षणिक पात्रता ही अधिकृत संकेतस्थळावर 13 सप्टेंबर 2024 उपलब्ध होणार आहे.]

वयाची अट : 25 ते 30 वर्षे

अर्ज फी : 885/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची मुदत : 27 सप्टेंबर 2024

निवड प्रक्रिया : परीक्षा

हे सुद्धा वाचा : कृषी विभाग सांगली अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज|Krushi Vibhag Sangli Bharti 2024

Important Links For ADCC Bank Bharti 2024

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

How To Apply For ADCC Bank Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
  • अर्ज योग्यरित्या भरलेला असावा,अर्जा मध्ये माहिती सपूर्ण असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी त्यामध्ये सर्व माहीती दिली आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.