AAI Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची 197 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 11 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असेल. नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार देण्यात येईल. त्यामुळे जराही वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या.
AAI Recruitment 2025 संक्षिप्त माहिती
भरती विभाग | भारतीय विमानतळ प्राधिकरण |
भरतीची प्रकार | चांगल्या पगाराची नोकरी |
रिक्त जागा | 197 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन स्वरूपात |
अर्ज शुल्क | लागू नाही |
अर्जाची शेवटची तारीख | 11 ऑगस्ट 2025 |
रिक्त पदांचा तपशील आणि माहिती
पदाचे नाव | जागा | पात्रता |
पदवीधर अप्रेंटिस | 33 | अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे. |
डिप्लोमा अप्रेंटिस | 96 | अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे. |
ट्रेड अप्रेंटिस | 68 | ITI NCVT |
वयाची अट : अर्जदाराचे वय हे 11 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 26 वर्षे असावे.[मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षणानुसार सवलत देण्यात येईल.]
AAI Recruitment 2025 Salary Details
पदाचे नाव | पगार |
पदवीधर अप्रेंटिस | ₹.15000/- (10500/- (AAI Share)+ 4500/- |
डिप्लोमा अप्रेंटिस | ₹.12000/- (8000/- (AAI Share)+ 4000/- |
ट्रेड अप्रेंटिस | ₹.9000/- (By AAI) |
AAI Recruitment 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2025
Important Links
जाहिरात (PDF) | CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज | पद क्र.1 ते 2 Click Here पद क्र.3 Click Here |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
Mahagovbharti.com वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.